शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पंचवटी परिसरातून रिक्षा तर इंदिरानगर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील रहिवासी दत्तात्रय जाधव यांची ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५, झेड ...
गजबजलेला कॉलेजरोड आणि त्यावरील वाहनांची गर्दी यातून बाहेर पडून चालण्याचा, प्रसंगी सायकलिंग तसेच शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. नाशिक सिटिझन फोरमने यासंदर्भात वेगळाच प्रयोग करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, पादचारी शॉपिंग मार्ग केल्यास या भागातील वाहतूक ...
नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात काही अट्टल गुन्हेगार दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईप्रसंगी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पाचपैकी तीन संशयिताना अटक केली आहे. अ ...
ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यापूर्वी त्यातील गॅस चोरून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये काढणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़२६) अटक केली़ सचिन सुनील गवळी (२१, रा़ गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पं ...
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सुखराज साळवे (रा. दत्त चौक, सिडको) असे संशयीत चालकाचे नाव आहे. पुणे येथील चिचंवड भागात राहणारे उत्तम नामदेव बांगर यांनी त्याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले. ...
हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ ...