मोबाइलवर कुठल्या मुलीशी चॅटिंग करतात, असे विचारल्याचा राग आल्याने दोन महिन्यांपूर्वी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाइलवर बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यां ...
एकलहरारोड कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाच्या खिडकीची काच फोडून एक लाख रुपये किमतीचे साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल जप्त केला आहे. ...
काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून सापळे रचले. वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठ ...
सध्या आयपीएलचा ज्वर सुरू असून, सट्टाबाजारही तापला आहे. आयपीएल मालिकेतील चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या झालेल्या सामन्याप्रसंगी शहरामध्ये पैशांच्या बोलीवर सट्टा खेळणाऱ्या बुकिंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानवाडी व हिरावाडी भागात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. हनुमानवाडी रस्त्यावर विनाकारण मारहाणीची घटना घडली, तर हिरावाडी भागात पूर् ...
शहरातील पखालरोड परिसरात राहणाऱ्या दोघा संशयितांनी बदलापूर पश्चिम येथील एका नागरिकाची इनोव्हा क्रिस्टा मोटार भाडेतत्त्वावर नोटरी पद्धतीने करार करुन घेतली होती; मात्र चार महिने उलटूनही संबंधितांनी कुठलीही रक्कम न देता मोटार लंपास केल्याप्रकरणी सरकारवा ...