प्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबियाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते. दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. ...
नाशिकरोड : सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या तोतया अधिका-याचे बिंग सैन्यातील अधिकाºयानेच फोडले़ राजहंस सुभाष यादव असे या तोतया अधिकाºयाचे नाव असून, त्यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणी घरमालकाने द ...
शहरातील पंचवटी, उपनगर व सिडको परिसरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) घडली़ आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह ...
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़१२) रात्री छापा टाकला़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित चैताली रामदास अहेर (३५, संजयनगर, वाघाडी) या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक केली असून, ती ...
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितां ...
नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून ...
एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रुपयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता ...