प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने संसार करायचा असेल व स्वत:चा व्यवहार करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावे म्हणून तिचा मानसिक, शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
त्यांच्या खात्यातून बॅँकेचे व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक या दोघांनी आपआपसांत संगनमत करुन फिर्यादी संगतानी यांच्या खात्यातून सुमारे ६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिवांनी दाखल केला ...
फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारीरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती. मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीन ...
प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण ...
अमोल याची बहिण मनिषा प्रशांत कवडे उर्फ मनिषा चिने ( ३८) हीचा प्रशांत कवडे यांच्याबरोबर तिचा दुसरा विवाह करून दिला. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रशांत याने पत्नीच्या चारित्रत्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ...
दुपारी तीन वाजेच्या सुमारास संध्याकाळी पुन्हा मैदानावर पोहचल्यानंतर तेथून म्हशी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ परिसरात विचारपूस सुरू करत आजूबाजूच्या गोठ्यांमध्ये तपास केला परंतु म्हशींचा शोध लागला नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल् ...