दुचाकी चालविताना ‘हेल्मेट’ आणि चारचाकी चालविताना ‘सीटबेल्ट’ किती महत्त्वाचे आहे, याबाबत नाशिकमध्ये खुद्द गणपती बाप्पाच जनजागृती करीत असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, गणशोत्सव मं ...
महिलेच्या नावे बनावट संमतीपत्र तयार करून ते महापालिकेला सादर करून रो-हाउसच्या वाढीव बांधकामाची परवानगी घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी संशयित ईश्वर पंडित सोनवणे (रा. क्रिष्णनगर, अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़ ...
गंगापूररोडवरील धु्रवनगर व पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील एका गाळ्यात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे़ ...
पैसे घेऊन पळून गेलेल्या युवकाच्या मित्राकडेच चौघा जणांनी दहा लाखांची मागणी करून संपूर्ण कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत सहा लाख २० हजार रुपयाची खंडणी वसूल केल्याप्रकरणी चौघा जणांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दीपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानं ...
जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगवाडा परिसरात एका अपार्टमेंटच्या सदनिकेत अवैधरीत्या गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला आहे. सुमारे चार लाख २८ हजारांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला असून, संशयित रशिद शोएब शेख (४२) य ...
रिक्षामध्ये त्यांच्यासोबत सहप्रवाशी अंदाजे ४० ते ४५ वर्षाची अज्ञात महिला बसलेली होती. त्या महिलेने लवाटे यांची दागिण्यांची पर्स हातचलाखीने त्यांची नजर चुकवून ताब्यात घेत रिक्षामधून उतरुन पोबारा केला. ...