गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तै ...
परिसरातील रस्त्यांवरून महिलांना भरदिवसा पायी फिरणे मुश्कील झाले आहे. कधी कोणता भामटा दुचाकीवरून येईल अन् गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करेल, या धास्तीने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसले आहे. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन अद्याप बँकेत जमा न झाल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
सर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोनसाखळीचोरीसह लूटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत ...