अंबड पोलीस ठाणे हद्दीत उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.१४) सहा संशयित दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढविला होता. या हल्ल्याप्रसंगी दरोडेखोरांना विरोध करणारा धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअलचा बळी गेला. ...
वडाळागावातील एका नवविवाहितेला अजमेरला दर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून तिच्या मामीनेच एका महिलेशी संगनमताने थेट मध्य प्रदेशमधील दलौदा येथे दीड लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २३) उघडकीस आला. पीडित नवविवाहितेवर शारीरिक अत्याचार ...
ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्र वारी घडल ...
पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. रात्री याच खोलीत संशयित चेत्याने विवाहितेला आपल्या वासनेचा बळी बनविल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे. ...
पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात असलेल्या राजमंदिर सोसायटीत भोये याने दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलमधून चार गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी (दि.२१) आली होती. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यात ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला. ...
मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली. ...