म्हसरूळ शिवारातील जुईनगर येथे एका महिलेला मारहाण करून हातातील पाच हजार रु पयांची रोकड जबरीने लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता घडली आहे. ...
दत्तनगरमधील ‘त्या’ बंद घराजवळ जाऊन ‘आम्ही पोलीस आहोत, तुला मदत करायला आलो आहोत, दार उघड.. आत्महत्त्या करू नकोस’ अशी आरोळी देतात; मात्र घरातून फारसा जलद प्रतिसाद मिळत नाही. पोलीस पुन्हा प्रयत्न करतात. त्याचवेळी कानी काहीतरी वस्तू पडल्याचा आवाजही येतो ...
पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाच्या पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक विजय खरात यांची पोलीस आयुक्तालयात कांगणे यांच्या रिक्त जागे ...
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. ...
कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस ...
आशेवाडीकडून नाशिककडे येत असताना तीव्र उतारावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये निफाड तालुक्यातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी घडली. ...
पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सातत्याने ‘बदली प्रयोग’ करत पोलीस ठाणे प्रमुखांची खांदेपालट केली जात आहे. या तीन महिन्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या कारभाराची सूत्रे चार अधिकाऱ्यांच्या हाती सोपविली गेली ...