नाशिक- येत्या ८ जानेवारीस देशभरात होत असलेल्या संपात नाशिक महापालिकेतील विविध कर्मचारी संघटना सहभागी होणार असून त्यासंदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना संपाची नोटिस बजावण्यात आली आहे. ...
जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल ...
गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ...
हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रश ...
गंगाघाटावरील भाजी विक्रेत्यांसाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गणेशवाडी आयुर्वेद रुग्णालयासमोर असलेल्या पालिकेच्या भूखंडावर भाजीमंडई इमारत उभारली आहे. सदर इमारतीत भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा विक्र ेत्यांसाठी ४६८ ओटे बांधले असून, ओट्या ...
नाशिक- अखेरीस सेंट्रल किचनचा आणखी एक ठेका महापालिकेच्या गाजला आणि तो रद्दाही करावा लागला. अर्थातच, हा ठेका एक असला तरी तब्बल तेरा ठेकेदार तो चालवत होते आणि त्यांचे उपठेकेदार वेगळेच होते. एक ठेका रद्द केल्याने हे रामायण संपलेले नाही तर असे अनेक टेंडर ...
वार्षिक उलाढालीतील अटीत बदल, बंदिस्त वाहनातील अन्नपुरवठ्याचा नियम धाब्यावर, पत्ता दिलेल्या जागेवर किचनच नाही, तर काही संस्था नोंदणीकृत नाही. अशा अनेक प्रकारच्या अनियमितता असताना महापालिकेने ‘सेंट्रल किचन’मध्ये एक नव्हे तर तेरा ठेकेदार नेमले आणि स्पर् ...
महादेववाडीलगत असलेल्या शिवम थिएटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्र मण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईस प्रारंभ केला. या मोहिमेत रस्त्यावरील ६८ अतिक्रमित बांधकामांचे सर्व्हे कर ...