शहरात रविवारी दिवसभरात एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील गावठाण भागासह झोपडपट्ट्यांच्या परिसरात आता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. ...
रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. ...
नाशिक : लॉकडाउन काळात आॅनलाइन कामकाजाने महासभेचे लॉक उघडले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने त्यावर तोडगा काढला खरा; परंतु कोरोना संसर्गामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे, त्यातून कसा तोडगा काढला जातो हे बघणे महत्त्वाचे आहे. ...
कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थ ...
आठ दिवसांत नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचल्यानंतरदेखील आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (दि.२९) पुन्हा दिवसभरात २६ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १७८ झाली आहे. शहरात बाधितांच्या संपर्कातील अन्य असे आणखी काही अह ...