मनपा प्रशासनाकडून नाशिकरोड परिसरात काही भागात फिरून तेथील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने कधी सुरू राहणार व कधी बंद राहणार याबाबत सांगण्यात आले. तर काही ठिकाणी पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. मनपा व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या व्यापाऱ्यांना मा ...
नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, शहरातील प्रत्येक विभागातच बाधितरुग्ण सापडू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होवू लागली आहे. ...
नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे. ...
कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती बघता घरपट्टीत पन्नास टक्के सूट द्यावी तसेच रिक्त भूखंडावरील करदेखील माफ करण्याची मागणी नरेडकोने केली आहे. संस्थेचे पदाधिकारी सुनील गवादे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे मागणी केली आहे. ...
कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला. ...
शहरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या विरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिधींकडे व मनपा प्रशासनाकडे तक् ...