कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती. ...
इंदिरानगर पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. ...
संजय पाठक, नाशिक- राज्य शासनाने मिशन अनलॉक घोषित केल्यानंतर नाशिकमध्ये बाजारपेठा सुरू झाल्या. स्थानिक स्तरावर कोणत्या पध्दतीने बाजारपेठा खुल्या कराव्या हहा निर्णय सर्व शासकिय यंत्रणांनी एकत्रीतरीत्या घेतल्याचे सांगितले गेले, परंतु महापालिकेने सम - वि ...
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली ...
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली ...
शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. ...