एका ७ वर्षीय गायीचे पोट प्रमाणापेक्षा अधिक फुगले होते आणि तीने कुठल्याहीप्रकारचा चारा खाणे सोडल्याने गोशाळेचे संचालक राजेंद्र कुलथे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. ...
महापालिकेच्यावतीने देवराई प्रकल्पांतर्गत सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे ...
कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती. ...
इंदिरानगर पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. ...
संजय पाठक, नाशिक- राज्य शासनाने मिशन अनलॉक घोषित केल्यानंतर नाशिकमध्ये बाजारपेठा सुरू झाल्या. स्थानिक स्तरावर कोणत्या पध्दतीने बाजारपेठा खुल्या कराव्या हहा निर्णय सर्व शासकिय यंत्रणांनी एकत्रीतरीत्या घेतल्याचे सांगितले गेले, परंतु महापालिकेने सम - वि ...