लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना अखेर हिरवा कंदील - Marathi News |  Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना अखेर हिरवा कंदील

२१८ कोटींच्या निविदा प्रसिद्ध : मार्चच्या आतच कार्यादेश निघण्याची शक्यता ...

नाशिकमध्ये प्रस्तावित हॉकर्स झोनला नगसेवकांनी घेतला आक्षेप - Marathi News |  Nageshwar took objection to the proposed Hawker's Zone in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये प्रस्तावित हॉकर्स झोनला नगसेवकांनी घेतला आक्षेप

महापालिका : स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णय ...

नाशिकमध्ये भाजपा आमदाराकडून महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचा निधी पळविण्याचा घाट - Marathi News |  In Nashik, the BJP MLA wants to get funds from the Municipal Child Welfare Department of Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भाजपा आमदाराकडून महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचा निधी पळविण्याचा घाट

महासभेत महिला सदस्यांनी घेतला आक्षेप : अखेर सहाही विभागात भवन साकारण्याचा निर्णय ...

नाशिक महापालिका हद्दीतील नवीन मिळकतींच्या घरपट्टीत वाढ करण्याचा एकमताने निर्णय - Marathi News |  The unanimous decision to increase the house tax in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका हद्दीतील नवीन मिळकतींच्या घरपट्टीत वाढ करण्याचा एकमताने निर्णय

महासभेची मंजुरी : जुन्या मिळकतींचे दर मात्र ‘जैसे थे’ ...

नाशिक महापालिकेच्या महासभेत स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत डस्टबिन खरेदी घोटाळा गाजला - Marathi News |  The Dustbin Purchase scam happened in the clean survey in Nashik Municipal General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या महासभेत स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत डस्टबिन खरेदी घोटाळा गाजला

खरेदीचा अहवाल मागविला : लोकप्रतिनिधींच्या अधिकाराबाबत सभागृह एकवटले ...

गैरहजर सफाई कर्मचाºयांना बजावल्या नोटिसा - Marathi News | Notices served to the absentee cleaning workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गैरहजर सफाई कर्मचाºयांना बजावल्या नोटिसा

नाशिक : महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२) सकाळी पंचवटी भागात अचानक पाहणी दौरा करत स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लेटलतिफ आणि गैरहजर राहणाºया सफाई कामगारांसह गोदाघाटावरील सुरक्षारक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश महापौरांन ...

घंटागाडी ठेकेदाराची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | The carpet contractor runs in the High Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडी ठेकेदाराची उच्च न्यायालयात धाव

नाशिक : महापालिकेने पंचवटी व सिडको विभागातील घंटागाडी ठेकेदाराकडून वसूल केलेला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड आणि त्यानंतर प्रशासनाने ठेका रद्द करण्यासंबंधीची बजावलेली नोटीस याविरोधात ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

नाशिकमधील दलित वस्ती सुधारणेबाबत भाजपा आमदारही आक्रमक - Marathi News |  BJP legislators are also aggressive on improving the Dalit settlement in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील दलित वस्ती सुधारणेबाबत भाजपा आमदारही आक्रमक

महापालिकेत बैठक : देवयानी फरांदे यांनी घेतला आढावा ...