वापरातील बदल तसेच अग्निसुरक्षा नियमानुसार नसणाऱ्या रुग्णालयांना नियमितीकरणासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर जे या नियमावलीत बसत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी महापालिकेने आरंभली आहे. या रुग्णालयांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून, रुग ...
सिडकोतील शाहूनगर आणि त्रिमूर्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी पक्क्या बांधकामांसह फेरीवाल्याने हटविण्यात आले. दरम्यान, फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेले कलिंगड, खरबूज आणि आंब्यासह शेतमाल हा पाथर्डी फाटा येथी ...
आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजारात आमरण उपोषण करीत असलेल्याल आंदोनकर्त्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मनपा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात येथील मंडप, निषेधाचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आह ...
स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदे मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी ...
नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि. ...
नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरि ...
महापालिकेने मोकळ्या भूखंडावर लागू केलेल्या करमूल्याने शहरात शेतकरी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करू लागले असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, हा कर शेतीवर किंवा हरित क्षेत्रावर नव्हेच, असे स्पष्टीकरण दिले आहे. इतकेच नव्हे तर करपात्र मूल् ...
शेती किंवा हरित क्षेत्रावर कर नसल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुळातच शहरात शेतीक्षेत्र अवघे १७ टक्के उरले आहे. आणि ८७ टक्के रहिवासी क्षेत्रातदेखील शेतीक्षेत्र आहे. ...