सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बहुमत नसल्याने यावर्षीही शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांना माघार घ्यावी लागली. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात ...
बळीराजा जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे, पण नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे त्वरित पथदीप बसविण्यात यावेत, अशी मा ...
हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या काही दिवसांपासून मृत जनावरे फेकण्याचा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमाराला परिसरातील गोठेधारक मृत जनावरे पाटालगत फेकून देत असले तरी मनपा प्रशासनाचे दुर्लक ...
नाशिक : मनपाने केलेल्या कर आणि दरवाढीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली असल्याने येत्या शनिवारीच ते नाशिकमध्ये दाखल होऊन विविध समाजघटकांच्या भावना समजून घेणार आहेत. त्या ...
महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मोठ्या उत्साहाने काम करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाने आता एकही मिळकत करवसुलीशिवाय ठेवायची नाही? असा निर्धार केला असून, त्या अंतर्गत शहरातील खासगी मिळकती, देवस्थान इतकेच नव्हे पालिकेच्याच समाजमंदिरे आणि अंगणवाड्यांनादेखील ...
करवाढीमुळे शहरातील मिळकतधारक तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आंदोलने तीव्र केल्याने हा उद्रेक टाळण्यासाठी सत्तारूढ पक्षानेच आयुक्तांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या २३ एप्रिल रोजी होणाया महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरण्याची तया ...
शहरातील मोकळ्या भूखंडावर पर्यायाने शेतीवर कर लागू करण्यात आल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रच नव्हे तर रहिवासी क्षेत्रातही करवाढ लागू करू नये यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल झाले असून, त्यासंदर्भात आयुक्तांना आदेशित ...