महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नाशिक पूर्व विभागातील काझीपुरा तसेच सुचितानगर येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी पाच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. ...
महापालिकेच्या गाळेधारकांकडून रेडीरेकनरनुसार पूर्वलक्षी प्रभावाने भाडेवसुली सुरू ठेवल्याने मंगळवारी (दि.२४) राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात आमदार सीमा हिरे व गाळेधारकांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतु, राज्यमंत् ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद सोमवारी झालेल्या विशेष महासभेत उमटले. पालिका मुख्यालयाबाहेर सर्व पक्षांसह नागरिकांकडून आंदोलन होत असतानाच सभागृहातही सदस ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून करवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल महासभेत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीच्या वेळी करवाढीचा अध्यादेश जारी करत आदर्श आचारसंहितेचा भंगही ...
महापालिकेने मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी कर योग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीविरोधात महापालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी सोमवारी (दि. २३) घोषणाबाजी करीत आंदोलन केले. शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसह विविध क ...
शहरातील इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून, त्यांच्याकडून महासभेसह स्थायी समितीच्या अधिकाराचे हनन झाल्याचा आरोप सोमवारी (दि.२३) महापालिकेच्या विशेष महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला ...
नाशिक महापालिकेने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ नाशिक शहरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू असतानाच मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राष्टवादीचे आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेने केलेली बेकायदेशीर ...