गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने पंधरा दिवसांत मलजलाच्या निचऱ्याचे आॅडिट करून सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उच्चाधिकार समितीने दिले आहेत. याशिवाय प्रदूषण करणाºयांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भरतीप्रक्रिये ...
चेहेडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथील निवारा रोहाऊस मधील १८ बंगल्यांचे पाठीमागील पत्र्याचे शेड व काही बंगल्याच्या पुढील पोर्चमधील अनधिकृत बांधकाम बुधवारी मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने काढण्यास सुरुवात केली. ...
महाराष्ट शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात घोषित केलेल्या धोरणानुसार दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (कंपाउंडिंग चार्जेस) लावून ३१ मे २०१८ पर्यंत नियमित करता येणार आहेत. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीच्या घेतलेल्या निर्णयाला महासभेने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असला तरी, आयुक्तांकडून मात्र त्याबाबत माघार घेतली जाण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. त्यामुळे, संवेदनशील बनलेल्या या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान घेतलेला निर्णय म्हणजे आचारसंहिता भंग करणारा असल्याचा ठपका महासभेने ठेवला असला तरी यानिमित्ताने महासभेनेही विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना घेतलेला निर्णयदेखील तितकाच अडचणी ...
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला असला तरी, या स्मार्ट रोडसाठी दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी ...