शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला महासभेने स्थगिती दिली असली तरी, प्रशासनाने मात्र अध्यादेशानुसार करवाढीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. करयोग्य मूल्य निश्चित करण्याचा अधिकार हा आयुक्ता ...
महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले. ...