आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त् ...
शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक ...
नाशिक : महापालिका आयुक्तांनी मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या सुमारे ५७ हजार मिळकतींसह मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करत घरपट्टी वसूल करण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी मिळकतधारकांकडून मोजणीस विरोध दर्शविला ...
नाशिक : नव्याने तयार झालेल्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चितीकरणाची प्रक्रिया ही दरवर्षी करावयाची असते. कायद्यानुसारच सदर प्रशासकीय कार्यवाही पार पाडण्यात आलेली आहे. ...