महापालिकेने कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीत निश्चित केलेल्या हॉकर्स झोनविरुद्ध स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवित उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने प्रस्तावित हॉकर्स झोनला स्थगिती दिली असून, येत्या ४ जूनला पुढील सुनावणी होणार आहे. ...
महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सपाठोपाठ आता तळघरांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची तयारी चालविली असून, नगररचना विभागाने २८१ ठिकाणांची यादी कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे रवाना केली आहे. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे लक ...
महाराष्ट शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे इंग्रजी शीर्षक अडचणीत सापडले आहे. ...
महापालिकेचे उत्पन्न सुमारे १३०० कोटी रुपयांच्या आसपास असतानाच विविध बॅँकांमध्ये सुमारे ६०० कोटींवर मुदतठेवी जाऊन पोहोचल्या असून, त्यातून वार्षिक ४० कोटी रुपये व्याजापोटी पालिकेला प्राप्त होणार आहेत. दरम्यान, सिंहस्थ कामांसाठी २६० कोटी रुपये कर्ज मंजू ...
नेहमी पालापाचोळा आणि लहान-मोठे जाहिरातींचे फलक असणाऱ्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचे चित्र सध्या पूर्णपणे बदलून गेले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे येत्या शनिवारी (दि. १२) ‘वॉक विथ कमिशनर’ हा कार्यक्र म राबविणार असून, त्यासाठी ही सज्जता बघून ट्रॅकवर नियमित ये ...