महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) केली. यावेळी नाल्यांमध्ये केरकचरा टाकणे, सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी आरोग्याधिकाºयांना दिले. ...
शहरातील कोणतेही नाले बुजविले अथवा कॉँक्रीट करून बंदिस्त केले जाणार नाहीत, ते उघडेच राहतील. नागरिकांनी त्यात कचरा टाकणे बंद करावे. नाल्यांची स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची राहील, अशी स्पष्टोक्ती महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) ...
शहरात ज्या भागात मलवाहिकांचे जाळे पसरलेले आहे, तेथील मिळकतधारकांनी इमारतीतील सेप्टीक टॅँक थेट मलवाहिकांना जोडावी, असे महापालिकेच्या भुयारी गटार विभागाच्या वतीने मिळकतधारकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असून, त् ...
शासनाचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या नाशिक महापालिकेतील अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध प्रशासनाने आणखी एक चौकशी प्रस्तावित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाजन यांचा सेवानिवृत्तीचा काळ जसा जवळ येत चालला आहे ...
शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत. ...