नाशिक : ‘महाराष्ट नगररचना प्रशमित संरचना धोरण-२०१७’ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे ३१ मे २०१८ पर्यंत नियमितीकरणासाठी शेवटची संधी असून, त्यानंतर १ जूनपासून अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.१४) सिडको विभागात धडक मोहीम राबवत १० प्रकरणांमधील तब्बल ३७ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्क्या बांधकामांचा समावेश होता. ...
नदीपात्रात जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करण्यात येणार असून, त्यातील सांडपाणी मलवाहिकांना जोडून प्रक्रियेसाठी मलनिस्सारण केंद्रात पाठविले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत ...
नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोरील मोकळ्या जागेवर विविध हातगाड्या तसेच व्यावसायिकांनी अतिक्र मण केल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मंदिरासमोरचा परिसर मोकळा ठेवावा, अशी मागणी करून ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे स्वतंत्र नियोजन प्राधिकरण असल्याने उद्योगातील मोकळ्या जागेवर कर आकारणी करण्याचा महानगरपालिकेस अधिकार नसल्याचे सूतोवाच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले. ...
सिडकोच्या मध्यवस्तीतून जात असलेल्या नाल्यांमधील घाण व कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मनपा आयुक्तांनी नाले हे बंदिस्त करता येणार नसल्याचे सांगत नाले साफसफाईची जबाबदारी ही मनपाची असल्याचे सांगितले असले तरी पावसाळा ...