अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया ...
महापालिकेत गाजलेल्या एलईडी खरेदी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता (विद्युत) नारायण गोपाळ आगरकर यांना विभागीय चौकशीत दोषी ठरवण्यात आले असून, सेवा कालावधीत नेमून दिलेल्या कामकाजात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता तसेच कर्तव्य पार पाडताना सचोटी ठेवली नसल्यान ...
सिडको विभागात ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात महापालिकेने रेखांकन सुरू केल्याने सिडकोकरांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी (दि.२३) सिडकोतील नागरिकांसह काही नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे या ...
महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्य ...
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किमी मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, सदर कामास पुढील सप्ताहात सुरुवात होणार असल्याची माहिती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्य ...
सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे. ...
शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ...
महाराष्ट नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असली तरी, मुदतीत प्रकरणे सादर करणे अवघड असल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी महासभा बोलावून तसा ठराव राज्य शासन ...