आपल्याकडे दाट लोकवस्ती नाही त्यामुळे रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा आणि दुरुस्ती होणार नसल्याने सुविधा नसलेल्यांना भागाला कर आकारणीतून सवलत मिळण्याबाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...
सिडको : कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोतील २५ हजार घरांवर हातोडा मारण्याची तयारी नव्याने कार्यभार स्वीकारणाºया महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेत कोणत्याही परिस्थितीत सिडकोतील अतिक्रमणे काढणार असल्याचे सांगितल्याने मनपाच्या या क ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफि ...
नाशिक : आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२५) झालेल्या सुनावणीत आयुक्त तुकाराम मुंढे यांना फटकारले आणि ...
सिडकोतील रस्त्यांवर ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभे राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी लाल खुणा करण्याचे काम सुरू आहे. घरांमधील वाढीव बांधकामांना हात घातलेला नाही. मार्किंगच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कोणत्याही ...