लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

अभियंता  बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे  मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Disorder among the Municipal staff due to the disappearance of the engineer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभियंता  बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे  मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडे ...

सिडकोत कारवाई झाल्यास सेना रस्त्यावर - Marathi News |  If the action is taken in CIDCO, then on the army road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत कारवाई झाल्यास सेना रस्त्यावर

सिडकोने त्यांच्या ताब्यातील सहाही योजना या महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्या असून, हस्तांतरणानंतरच्याच अतिक्रमणाचा मनपाने विचार केला पाहिजे. त्यापूर्वीच्या सर्व घरांच्या बांधकामास सिडकोने परवानगी दिलेली आहे, ही बांधकामे पाडण्याचा मनपाने प्रयत्न केल्य ...

नंदिनी पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा - Marathi News |  Front for unauthorized constructions in Nandini floods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नंदिनी पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा

गोदावरी नदीवरील पूररेषेतील लॉन्ससह अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केल्यानंतर महापालिकेने आता नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रालगत पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला आहे. अतिक्रमण विभागाकडून सदर बांधकामे हटविण्याची कारवाई लवकरच सुरू ...

दुभंगला गोदापार्क, खचण्याची भीती ! - Marathi News |  Deobhanala Godapark, fear of the danger! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभंगला गोदापार्क, खचण्याची भीती !

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहेच, परंतु आता तर हा पार्क खचण्यास प्रारंभ झाला असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास पार्कच गोदापात्रात वाहून जाण्याची शक्यता न ...

महापालिकेचे सहायक अभियंता पाटील अद्यापही बेपत्ता - Marathi News | NMC's assistant engineer Patil still missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे सहायक अभियंता पाटील अद्यापही बेपत्ता

गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झालेले महापालिकेचे सहायक अभियंता रवि पाटील हे अद्यापही बेपत्ताच असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पाटील हे रेल्वेने कुठेतरी गेले असल्याची शक्यता गृहित धरून रेल्वे ...

आचारसंहितेचा कालावधी वाढल्याने कामकाज ठप्प - Marathi News |  Work jam due to increase in duration of code of conduct | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहितेचा कालावधी वाढल्याने कामकाज ठप्प

विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघासाठीही आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील कामकाज आणखी २ जुलैपर्यंत ठप्पच राहणार आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकेनासे झाले असून, धोरणात्मक निर्णय रखडले आहेत. ...

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो - Marathi News |  Wash the water for 24 hours in Balwantnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे ...

गंगापूररोडवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची वानवा - Marathi News |  Drinking water on Gangapur Road, cleanliness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूररोडवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची वानवा

गंगापूररोडवरील महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शौचालयांची कामे अनेक वर्षे होऊनही पूर्ण झालेली नसून, या परिसरातील महिलांना शौचालयाअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष करून या गंगापूररोड व कॉलेजरोडवर तीन आमदार व एक खासदार राहात असूनही महिलांसाठी वर ...