महापालिकेत कधी नव्हे ते दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, रवि पाटील बेपत्ता प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सदर कामकाजात सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापौरांना दिलेल्या नि ...
राष्टय फेरीवाला धोरणांतर्गत ग्राहक व नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हॉकर्स झोन तयार करावेत यासह फेरीवाल्यांविरुद्ध होणारी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आल ...
पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ...
रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे. ...
गोदावरी नदीकिनारी माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीच्या असलेल्या केनिंगस्टन क्लबची रिटेनिंग वॉल गोदापात्रात पडल्याने अग्निशामक दलापासून ते बांधकाम-पर्यावरण विभागाने बजावलेल्या नोटिसींविरोधात मते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, बुधवारी (दि.३० ...
महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता आता तीन दिवस उरल्याने महापालिकेचा नगररचना विभाग गजबजला आहे. आतापर्यंत बांधकामे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे सुमारे ९०० प्रस्ताव दाखल झ ...