मुले होण्यासाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा कथित दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना सांगली येथील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अखेर महापालिकेने नोटीस बजावली असून, आठ दिवसांत यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आह ...
पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून सोमवारी (दि.१८) प्रसिद्ध होताच महापालिका व र ...
महापालिकेने आॅटो डिसीआर प्रणालीच्या माध्यमातून बांधकामासाठी मंजुरीसाठी फाइली सादर करण्याची अट घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात फाइलींची पेंडेन्सी वाढली होती. ३१ मेच्या आत तिचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. मात्र नगररचना विभागाने निपटारा करण्याच्या घाईम ...
राज्य शासनाच्या वतीने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्र मांतर्गत नाशिक महापालिकेला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दहा ते पंधरा फूट उंचीची ही रेडिमेड झाडे खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रु पये महापालिका मोजणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, सिडको व परिसरातील मनपाची उद्याने तसेच मोकळ्या मैदानात या टवाळखोरांनी आपला अड्डा बनविला असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना ही डोकेदुखी ठरत आहे. ...
नाशिक : महापालिकेची परवानगी न घेता महावितरणने विविध भागात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे समतोल बिघडल्याने अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून, त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर उद्यान विभागाने महावितरणच्या विभागीय कार्यालयांना नोटिसा ...
व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. ...
शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने ...