नाशिक : महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बीओटी प्रकरणी सत्तारूढ भाजपबरोबरच प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आयुक्त जाधव आता बीओटी प्रकरण सबुरीने घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
नाशिक : कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे. ...
महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बीओटी प्रकरणी सत्तारूढ भाजपबरोबरच प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आयुक्त जाधव आता बीओटी प्रकरण सबुरीने घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
नाशिक- गेल्या पंधरवाड्यापासून शहरात करण्यात आलेली पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली आहे. अर्थात, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरेली नसल्याने गरज पडल्यास पुन्हा पाणी कपात करण्याचे संकेत आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. ...
दिव्यांगांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा मु्द्दा निकाली निघाल्यानंतर महापालिकेच्या वतीने आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी सुरू झाली असून, रिक्त पदांवर दिव्यांगांना चार टक्के आरक्षण देऊनच अन्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळ ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात साठा वाढला असून, आता विसर्गही सुरू झाल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, यासंदर्भात येत्या सोमवारी (दि. २) निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. ...
महापालिकेत अर्थसंकल्पाच्या वादामुळे महासभा की स्थायी समितीचे अंदाजपत्रक वैध असा प्रश्न निर्माण झाला असताना आयुक्त कैलास जाधव यांनी मात्र मार्च महिन्याच्या आत संमत झालेले आपलेच अंदाजपत्रक वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे भांडवली कामांसाठी कर ...
महापालिकेत सत्तारूढ भाजपतील गटबाजी वाढत चालली असून, आता महासभेच्या ठराव रोखण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. महासभेतील ३७ ठराव सभागृह नेत्यांकडे असल्याचे कळल्यानंतर स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी थेट कमलेश बोडके यांनी बेालावून साक्षीपुरावे काढले. ...