वाहनतळाची जागा नियमानुसार सोडणे आवश्यक असतानादेखील ती बळावून त्याचा दुरुपयोग करण्यात आल्याची शहरात शेकडो प्रकरणे आहेत. आता मनपाने अशा वाहनतळाच्या जागा बळकावणाऱ्यांचा शोध घेऊन मनपा दणका देणार आहे. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत अद्याप एकदाही पहिल्या दहात येऊ न शकणाऱ्या महापालिकेने यंदा जोरदार तयारी आरंभली असली तरी त्यासाठी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादापेक्षा दंडावर भर दिला असून, तसे जाहीर प्रकटनच केले आहे. ...
पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, ...
आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताच नाशिक महापालिकेतील कर्मचारी संघटनेने त्याचे स्वागत केले आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्टरोडसह अन्य अनेक विषयांतून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. ...
नाशिक- राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर महिन्यापासून लागु करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेताच नाशिक महापालिकेतील कर्मचारी संघटनेने त्याचे स्वागत केले आहे. महापालिकेच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्यासाठी महासभेव ...