लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट - Marathi News |  Waiting for roads due to pits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट

जुने सिडको येथील बडदेनगर ते सपना थिएटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सोमवारी नगरसेवक कल्पना पांडे यांनी या रस्त्याची अधिकाऱ्यांसमेवत पाहणी केली. सिडकोच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर असलेले खड ...

मनपाच्या मेनरोडवरील इमारतीला गोण्यांचा टेकू - Marathi News |  Bend the building on the main road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या मेनरोडवरील इमारतीला गोण्यांचा टेकू

शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येण ...

विभागीय कार्यालय द्वारका येथे स्थलांतरित करा - Marathi News |  Transfer the departmental office to Dwarka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय कार्यालय द्वारका येथे स्थलांतरित करा

महापालिकेच्या मेनरोड येथील विभागीय कार्यालयाची पडझड सुरू झाली असल्याने द्वारका येथे हे कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. द्वारका येथे मोक्याच्या जागेवर महापालिकेच्या मालकीचा अडीच एकर क्षेत्राचा भूखंड असून, तेथे व्यापारी संकुल आण ...

प्रभाग सभेत उमटले धोकादायक कार्यालयाचे पडसाद - Marathi News |  Hazardous office fell in the ward meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग सभेत उमटले धोकादायक कार्यालयाचे पडसाद

महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंद ...

धरणातील साठा वाढल्याने पाणीकपात अखेरीस रद्द - Marathi News |  Water shortage eventually canceled due to increased dam reserves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातील साठा वाढल्याने पाणीकपात अखेरीस रद्द

गंगापूर धरणात ८० टक्के साठा होताच महापालिकेने तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली असून, मंगळवारपासून (दि.३०) त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

मनपाच्या आणखी ७२ अंगणवाड्या सुरू होणार - Marathi News |  Two more municipalities will be started in the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या आणखी ७२ अंगणवाड्या सुरू होणार

गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या अंगणवाड्यांपैकी ७२ बंद अंगणवाड्या सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आणखी एक निर्णय फिरवण ...

मनपाच्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला - Marathi News |  The dangerous part of the old Municipal Building collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला

जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पूर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कोसळला. ...

प्रशासन सैराट, जनावरे मोकाट - Marathi News |  Mokat animals are found here ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासन सैराट, जनावरे मोकाट

पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली ...