लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापौर आणि उपमहापौरांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता गृहीत धरली जात असतानाच नगरविकास खात्याने नाशिकसह सर्व महापालिकांना पत्र पाठवून यापूर्वीच्या आरक्षणांची माहिती मागविली आहे. त्यामुळे आता लवकरच सोडत होऊन निव ...
अनेकदा तक्रारी करूनही झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सर्वच नगरसेवकांनी प्रभागसभेत संताप व्यक्त केला. दुसरीकडे मात्र मनपा अधिकारी व स्मशानभूमी ठेकदार यांच्या संगनमताने सिडको भागात सर्रासपणे वृक्षतोड केली जा ...
पेस्ट कंट्रोलसाठी नवा ठेका काढण्यासाठीचा ठराव महासभेत होऊनही तो दडवून ठेवल्याने आता सध्याच्याच ठेकेदाराला काम देण्यासाठी घाटत असतानाच महापौर भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना भेटून तातडीने अल्प मुदतीच्या निविदा काढण्याची मागणी ...
रस्त्यावर थुंकण्याची सवय दंडात्मक कारवाईने बदलता येईलही; परंतु लघुशंका, कचरा, मलजलाचे व्यवस्थापन याबाबत व्यवस्था उपलब्ध न करून देता कारवाया करणे कितपत योग्य ठरावे हा यातील खरा प्रश्न आहे. ...
शहरात लागोपाठ झालेल्या दोन शाळकरी मुलांच्या अपघाती मृत्यूने शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. संतकबीरनगर परिसरात आनंदवली महापालिका शाळा क्रमांक -१६चे दोन वर्ग चालविले जातात. ...
शहरातील विकासक आणि वास्तुविशारदांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआरच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने अखेरीस आयुक्तांनी नवा निर्णय घेतला आहे. बांधकामांच्या आॅनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर आॅटोडिसीआरच्या सॉप्टटेक इंजिनिअर्स कंपनीमार्फत तीन दिवसांच्या आत ...
स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे, ...