लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

अशोकस्तंभावरील धोकादायक वाड्याचा उतरवला भाग - Marathi News |  The lower part of the dangerous castle over Ashokastan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकस्तंभावरील धोकादायक वाड्याचा उतरवला भाग

पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. ...

एक खिडकी पथक गणेश मंडळांच्या दारी - Marathi News |  A window passenger Ganesh Mandal door | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक खिडकी पथक गणेश मंडळांच्या दारी

गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच् ...

नाशिक शहरातील गणेश मंडळे हा काय कारवाईचा विषय आहे? - Marathi News | What action is Ganesh Mandal in Nashik city? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील गणेश मंडळे हा काय कारवाईचा विषय आहे?

नाशिक- कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केल ...

कारवायांच्या धमक्यांनी गणेश मंडळे संतप्त - Marathi News |  Threats of action angered Ganesh Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवायांच्या धमक्यांनी गणेश मंडळे संतप्त

गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण असताना मंडळांना मंडप धोरणाच्या अटींसाठी अडवणूक करून कारवाईच्या धमक्या दिल्या जातात आणि करावाईदेखील केली जात असल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले ...

४० टक्के गणेश मंडळांची महापालिकेकडे पाठ - Marathi News |  5% Ganesh Mandals back to Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४० टक्के गणेश मंडळांची महापालिकेकडे पाठ

गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. ...

अंबड लिंकरोडच्या अतिक्रमणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News |  Observation by Ambed Linkrod encroachment officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड लिंकरोडच्या अतिक्रमणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली. ...

प्लॅस्टिक कारवाईस विरोध करणाऱ्यांवर फौजदारी - Marathi News |  Criminals opposing plastic action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक कारवाईस विरोध करणाऱ्यांवर फौजदारी

महानगरपालिका पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने भद्रकाली येथील दूधबाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून, एका दुकानदाराने कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाख ...

पावसाळ्यातील नमुन्यांमुळे गोंधळ - Marathi News |  Confusion due to rainy patterns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळ्यातील नमुन्यांमुळे गोंधळ

शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. ...