लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
स्मार्ट सिटी अंतर्गत पाणीपुरवठा मनपाच्या विभागाचे आधुनिकीकरण करतानाच पाण्याची होणारी गळती आणि जल व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी स्काडा मीटरची निविदा पुन्हा एकदा काढण्यात आली आहे. यापूर्वी या निविदेत परस्पर फेरबदल केल्याच्या संचालकांच्या आरोपावरून वादग्र ...
महापालिका हद्दीत श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण करण्यात येते. त्यातून किती संख्या नियंत्रित झाले याबाबत नागरिकांचे दुमत असले तरी आत्तापर्यंत ६२ हजार श्वानांवर निर्र्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ...
नाशिक- मखमलाबाद शिवारात अखेरीस ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प महासभेने मंजुर केला आहेत. राज्य शासनाला या प्रकल्पात स्वारस्य असल्याने त्यासाठी राजपत्रात घाईघाईने इरादा स्पष्ट केला आहे. प्रकल्प चांगला की वाईट, श्ेतकऱ्यांचे भले हो ...
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने ३६ प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. ...
स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे. ...
शासनाच्या महामेट्रो अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेला तब्बल १०२ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने त्याबाबत महापालिकेत नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था, तुटलेले शॉवर, मोडकळीस जाळ्या यांसह अनेक समस्या सातपूर येथील तरणतलावमध्ये असून, या समस्या सोडविण्याबरोबरच प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोहण्यासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कोनशिला बसवावी व कारंजे सुरू करावे या मागणीसाठी नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसतर्फे मनपाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ...