तब्बल आठ वर्षांनी जलसंपदा विभागाशी करार करण्यासाठी प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला खरा, परंतु त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांशी तोंड देणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांचा पहिल्याच दिवशी स्वपक्षाच ...
महापालिका अतिक्रमण विभागाने त्रंबकरोडच्या बाजूने महादेव वाडीतुन शिवम टॉकीज कडे जाणाऱ्या 15 मीटर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर मार्किंग केले. ...
सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतरदेखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल-खुर्ची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि.१९) महापालिकेत ...
महापालिकेच्या आरक्षणांमुळे अनेक भूखंड बाधित झाल्यानंतर विकासकांना टीडीआर किंवा भरपाई पटकन दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील सुमारे चाळीस शेतकरी आजही प्रशासनाने दिलेले लेखी पत्र घेऊन राजीव गांधी भवनाचे ...
नाशिक- सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतर देखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल खुची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरूवारी (दि.१९) महाप ...
शहरातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याच्या विषयावरून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांची पडताळणी घरपट्टी विभागामार्फत करण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या महासभा नेहमीच गाजतात, परंतु शुक्रवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेपूर्वी होणाºया पक्ष बैठकाच यंदा गाजण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीतील फाटाफुटीचे सावट यंदाच्या पक्ष बैठकांवर असून, त्यातच सेंट्रल किचन आणि ब ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार व पोषक आहार मिळावा, या हेतूने सेंट्रल किचनच्या माध्यमातून ठेकेदारांना सदरचे काम देण्यात आलेले असले तरी, सदरचे काम देताना घालून दिलेल्या अटी, शर्तींची अंमलबजावणी केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणत ...