नाशिक- गोदावरी नदीचे रामकुंड परिसरातील तळ कॉंक्रीटीकरण काढण्याचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत अपुरी माहिती सादर करण्यात आली असल्याने आता सात दिवसात काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशार ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेला कामगिरी सुधारता आली नसली तरी आता मात्र टॉप टेनमध्ये समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन त्रैमासिक सर्वेक्षणात नाशिक शहराचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि सातवा आला असून त्यामुळे ...
नाशिक- नागरीकांच्या प्रचंड तक्रारी आणि अनियमीतता या कारणांचा ठपका ठेऊन महापालिका प्रशासनाने अखेरीस सिडको आणि सातपूर या दोन विभागातील जीटी पेस्ट कंट्रोल या घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार ...
गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढणे आणि त्या अनुषंगाने विविध सतरा कुंडांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिकेने असमर्थता व्यक्त केली असताना स्मार्ट सिटी कंपनीने मात्र या भूमिकेला छेद देत कॉँक्रिटीकरण काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी ३१ डिसेंबर डेडलाइन दिली असून, १ जानेवारीपासून शहर खड्डेमुक्त होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता खुल्या चेंबरवर ढापे टाकण्याची मोहीम महापालिकेस राबवण्याचे आदेश त्यांनी दिले असून, त्यासाठीही ३१ ...
नाशिक शहराच्या वाढीव लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने मुुकणे धरणातून थेट योजना राबविण्याचे काम हाती घेतले होते. सदरचे काम गेल्या वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. ...
खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या. ...
नाशिक- भाजप सरकारच्या काळात नाशिकसाठी मंजुर करण्यात आलेली देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो सेवा ही आदर्श असून ती रद्द केल्यास नाशिककरांचे मोठे नुकसान होऊ शकते असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केले. ...