स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होताच सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्षाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीबाबत दुजाभाव करीत असल्याची पहिली तक्रार ...
नाशिक महापालिकेतील कथित ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याची चौकशी राज्य शासनाच्या नगररचना संचालकांनी सुरू केली आहे. सात दिवसांत अहवाल देण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याने तीनसदस्यीय समितीने ६५ फायलींची कसून तपासणी केली. महापालिका प ...
थकीत घरपट्टी प्रचंड प्रमाणात असल्याने महापालिका आयुक्तांनी आता विभागीय अधिकाऱ्यांना मासिक १७ कोटी रुपये थकबाकी वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे नियमित घरपट्टीबराेबरच आता ही रक्कम देखील वसूल करावी लागणार आहे. ...
कोरोना निर्बंध संपुष्टात आल्यानंतरही शहरातील सुमारे पाचशे उद्याने बंद असून त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश दिल्याने ऐन सुटीच्या कालावधीत बालगाेपाळांना बागडण्याची सोय होणार आहे. मंग ...
जुने नाशिकमधून आलेल्या ५० ते ६० जणांच्या टोळक्याने गुरुवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावावर जाऊन अक्षरश: धुडगुस घालत तरणतलावाच्या मालमत्तेची तोडफोड केली. या प्रकाराबाबत सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला न ...
महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकिरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्राथमिक चाैकशी अंती सुषमा जाधव या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) तडकाफडकी निलंबित केले आहे ...
महापालिकेचे मावळते प्रशासक कैलास जाधव यांची बदली त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार बी.जी सोनकांबळे यांच्याकडून काढून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर उद्यान उप आयुक्तांना देखील ३१ मार्चपर्यंत कार्यमुक्ततेचे आदेश दिले ...
महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही. ...