नाशिक- पर्यावरण स्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि सेवाभावी संस्थांनी यंदाही मूर्ती संकलन केले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ हजाराने मूर्ती संकलन घटले आहे. अर्थात, मूर्ती न देणाऱ्यामध्ये वाढ झाली नसून नागरीकांत जागृकता झाल्याने आता नागरीक घर ...
संजय पाठक, नाशिक- महापालिकेने यंदा प्रथमच आरोग्य वैद्यकिय विभागाासाठी पंधरा कोटी रूपयांचा घसघशीत निधी अंदाजपत्रकात धरला असताना दुसरीकडे न बदलणारी प्रशासकिय मानसिकता मात्र उणिवा अधिक अधोरेखीत करीत आहेत. त्यामुळे महापालिकेची आरोग्य व्यवस्था स्मार्ट कधी ...
राज्यातील सत्तांतरानंतर नाशिक शहरात होऊ घातलेल्या नियो मेट्रो या नव्या प्रकल्पाचे भवितव्य संकटात सापडले होते. मात्र, आता राज्यातील महाविकास आघाडीनेच या प्रकल्पाला पाठबळ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प त्वरित मंजूर करावा यासाठी केंद्र ...
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असले तरी हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनाई आहे. त्याचा फटका महापालिकेच्या खतप्रकल्पातील वीजनिर्मितीला बसल आहे. हॉटेलचा ग्रीन वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीस अडथळे येत ...
महापालिकेतील सत्ताधारी वेगळे व पालकत्व दुसऱ्याच्या हाती यामुळे तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांची कोंडी होऊन अखेर त्यांची उचलबांगडी घडून आली नसेल ना, असा संशय बाळगायला वाव नक्कीच आहे. अर्थात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे दडलेले अर्थ आता सा ...
कोेरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत आहे, तथापि, नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीतून सामूहिक संसर्ग सुरू होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व किराणा दुकानदार तसेच दूध-भाजीपाला विक्रेत्यांची अॅँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. ...
नाशिक : शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून, त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झालेले दिसून येत आहेत. यामुळे पादचाऱ्यांची तसेच दुचाकी चालकांची मोठी पंचाईत होत असलेली दिसून येत आहे. ...