नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल श ...
नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्यासह अन्य प्रकरणांच्या चौकशीला अखेरीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीची पहिली ब ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर य ...
नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवा ...
शहर बससेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ाात्र एरव्ही राष्टÑीय व राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलने करून कळकळ प्रदर्शित करणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते आणि लोकप्रतिनिधीही या स्थानिक प्रश्नावर अद्याप कसली भूमिका घेऊ शकलेले नाहीत. जणू काही हा ...
शहरात वृक्ष गणना करताना ज्यादा आलेल्या सुमारे दोन कोटी रूपयांच्या खर्चावरून संशय व्यक्त केला जात असतानाच ही रक्कम ठेकेदार कंपनीला मिळवून देण्यासाठी काही नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर आता घाईघाईने हा प्रस्ताव य ...
ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयां ...