स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे साकारण्यात येत असलेल्या नगररचना योजना म्हणजेच टीपी स्कीमला स्थगिती देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र प्रक्रियेला कोणतीही स्थगिती नसून बळजबरीने काही करू नये, अशी ती स ...
राजकारणातील गांभीर्य अलीकडे हरवत चालले आहे. गृहपाठ अगर अभ्यास न करता राजकारण करू पाहण्याची सवय याला कारणीभूत आहे. फाजिल आत्मविश्वास व अतिउत्साहाच्या भरात गांभीर्य न बाळगता राजकारण रेटू पाहिले जाते तेव्हा बहुमत असूनही नामुष्कीची वेळ ओढवल्याखेरीज राहत ...
नाशिक- महापालिकेत गाजत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर चौकशीची मात्रा लागु पडणार नाही, मात्र चौकशी समिती नियुक्त केली की घोटाळे थांबणारच आहेत, अशा अविर्भावात समित्या नियुक्त केल्या जात आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्याच महासभेत टीडीआर घोटाळ्याच्या चौ ...
नाशिक: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नाट्यव्यवसायाला दिलासा देण्यासाठी नाशिक महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिर तसेच भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाचे तसेच महात्मा फुले कलादालनाचे भाडे निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णया ...
नाशिक- मालेगाव महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली, मग नाशिक महापालिका त्या तुलनेत मोठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही अंमलबजावणी का करीत नाही असा प्रश्न करीत स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी येत्या १ जानेवारीपास ...
नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत ...
नाशिक-राज्यातील प्रदुषणकारी शहरात नाशिकचा समावेश झाल्यानंतर तसेच जल प्रदुषणाबाबत पर्यावरणवादी जागृत असल्याने गेल्या काही वर्षात महापालिकेने अनेक उपायोना राबवल्या मात्र शहरातील प्रदुषण कायम असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. ...