लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

भाजपाचे दोन मोठे नेते शिवबंधन बांधणार; ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली - Marathi News | Two big BJP leaders from Nashik will join Shiv Sena, They met CM Uddhav Thackeray at Varsha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचे दोन मोठे नेते शिवबंधन बांधणार; ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली

BJP Leader may join Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी केली आहे. ...

अखेर फायर बॉलच्या निविदेस स्थगिती! आयुक्तांचे आदेश; फायनान्स बीड उघडण्यास मनाई - Marathi News | Fire Ball Tender Postponed Orders of the Commissioner; Refusal to open finance bids | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर फायर बॉलच्या निविदेस स्थगिती! आयुक्तांचे आदेश; फायनान्स बीड उघडण्यास मनाई

नाशिक : बाजारात अवघ्या एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या फायर बॉल या अग्निशमन साधनासाठी तब्बल ६ हजार ३८८ रुपये प्रति नग असा दर लावून १३९१ नग खरेदी करण्याचा घाट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तूर्तास रोखला आहे. आयुक्तांनी या निविदेतील फायनान्शियल ब ...

आज शहरातील पाणीपुरवठा बंद - Marathi News | The water supply in the city was cut off today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज शहरातील पाणीपुरवठा बंद

गोंदे येथील ३३ के.व्ही.चा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून होणारा नियमित पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने शनिवारी नाशिक पूर्व व नवीन नाशिक या भागात दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही, तसेच रविवारी देखील कमी दाबाने पाणीपुरव ...

सिव्हिलसह बिटकोत ऑक्सिजन टँक! - Marathi News | Bitcoin Oxygen Tank with Civil! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिव्हिलसह बिटकोत ऑक्सिजन टँक!

नाशिक : जिल्हा रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार असून, त्यासाठीची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. तर बिटको रुग्णालयातही २० हजार किलोलीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन करून तो येत्या वर्षात नागरिकांसा ...

ठेकेदार जोमात, महापालिका कोमात - Marathi News | Contractor Jomat, Municipal Corporation Komat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठेकेदार जोमात, महापालिका कोमात

महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली. ...

सफाई कामगारांच्या वेतनाबाबत मनसेचे अपर आयुक्तांना निवेदन - Marathi News | Statement to MNS Additional Commissioner regarding salaries of cleaning workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांच्या वेतनाबाबत मनसेचे अपर आयुक्तांना निवेदन

नाशिक : आदिवासी विकास विभागातील सफाई कामगारांचे एक वर्षापासून थकलेले वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अपर आयुक्त, गिरीश सरोदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...

13 लाखांच्या ‘फायर बॉल’साठी  काढल्या 89 लाखांच्या निविदा  - Marathi News | Tenders for Rs 89 lakh for 'Fire Ball' worth Rs 89 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :13 लाखांच्या ‘फायर बॉल’साठी  काढल्या 89 लाखांच्या निविदा 

आग विझविण्यासाठी महापालिकेने फायर बॉल खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तब्बल ८९ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तथापि, अधिकृत विक्रेते आणि ऑनलाइन वेबसाइटवर अवघ्या हजार ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या या फायर बॉलसाठी महापालिका तब्बल ८९ ला ...

महापालिकेत सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम - Marathi News | Program on the occasion of Good Governance Day in the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय योजना तळागाळात पोहोचवणाऱ्यांचे  सत्कार, यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले.  ...