नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या अधिकाºयांनी अभ्यासदौरा केला. ...
नाशिक : महापालिकेतील सभागृहनेते दिनकर पाटील यांनी स्थायी समिती सभापतींसह महासभेत केलेल्या तक्रारीनंतर आयुक्तांनी अखेर ए. पी. वाघ यांची नगरसचिव पदावरून उचलबांगडी केली असून, नगरसचिव पदाचा कार्यभार सहायक आयुक्त आर. आर. गोसावी यांच्याकडे सुपूर्द केला आहे ...
गंजमाळवरील श्रमिकनगरमध्ये आहे त्याच जागेवर घरकुल बांधून द्यावे, या मागणीसाठी रहिवाशांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
महापालिकेने दि. १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अथवा येणाºया मिळकतींच्या करांचे मूल्यांकनाचे वाजवी भाडे सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...