इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्न ...
नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिह ...
शहरातील रुग्णालये अधिकृत असतानादेखील त्यांना नव्या नियमावलीत बेकायदा ठरवून हीच बांधकामे नियमित करण्यासाठी लाखो रुपयांच्या प्रीमिअम आकारणीच्या नोटिसा महापालिकेने पाठविल्या आहेत. विशेष म्हणजे रुग्णालये बांधताना त्यावेळीच्या रेडिरेकनरनुसार हार्डशीप प्री ...