नाशिक- शहरातील सफाईसाठी नियुक्त केलेल्या सातशे सफाई कामगारांकडून वॉटर ग्रेस कंपनीने पंधरा हजार रूपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली असली ती ते परत देणार आहेत, असे स्पष्ट करीत यासंदर्भात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
नाशिक : महापालिकेचे बहुचर्चित अंदाजपत्रक अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले. अंदाजपत्रकाचे आकडे बदलले आणि गतवेळेसच्या तुलनेत आकडे वाढले. हाच काय तो फरक! अन्यथा सर्वात मोठे अंदाजपत्रक म्हणजे फुगलेली आकडेवारी यापलीकडे अंदाजपत्रकात नावीन्य नाही. त्य ...
नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
नाशिक- काेरोना बाधीतांची संख्या वाढतअसल्याने पोलीसांनी जमावबंदी आदेश लागु केले असून त्यामुळे गुरूवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकुब केली आहे. ही सभा दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहात देखील होणार ...
नाशिक : चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला बिगर आदिवासी तालुक्यात अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून ६६ अंगणवाड्यांचे काम केले जाणार असले तरी, प्रत्यक्षात मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटात चार ते ...
नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल् ...
नाशिक- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळ्यांचे आता ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय महापालिकेच्या जागांवर जाहिरात फलकांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. ...
जिल्हा शासकिय रुग्णालयातुन शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. यावेळी संशयित माणिक सुरेश काळे (४८,रा.शनीमंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) याने आईची नजर या चिमुकलीला उचलून ...