नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि. ...
नाशिक : देश व राज्यपातळीवरील सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच घटकांत असंतोष व नाराजीचे वातावरण असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी पिवळ्या पट्ट्यातील इंचन् इंच जमिनीवर २० टक्के कर आकारणीचा निर्णय घेतल्याने नागरि ...
महापालिकेने मोकळ्या भूखंडावर लागू केलेल्या करमूल्याने शहरात शेतकरी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करू लागले असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, हा कर शेतीवर किंवा हरित क्षेत्रावर नव्हेच, असे स्पष्टीकरण दिले आहे. इतकेच नव्हे तर करपात्र मूल् ...
शेती किंवा हरित क्षेत्रावर कर नसल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुळातच शहरात शेतीक्षेत्र अवघे १७ टक्के उरले आहे. आणि ८७ टक्के रहिवासी क्षेत्रातदेखील शेतीक्षेत्र आहे. ...
महापालिकेने शहरात मिळकत करात वाढ केल्यानंतर मोकळ्या भूखंडांवर कर आकारणी आणि त्यापाठोपाठ शेती क्षेत्रावरही कर लागू केल्याच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण तप्त होत असताना त्यात स्थायी समितीही सहभागी झाली. ...
आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद चौथ्या दिवशीही कायम असून, शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भाजीविक्रे त्यांनी हातात वाट्या घेऊन नागरिकांसमोर थेट भीक मांगो आंदोलन केले. ...
नाशिकरोड : प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी असताना तुम्ही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद का नाही केला अशी विचारणा केल्याचा राग आल्याने मनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...