नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून करवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल महासभेत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीच्या वेळी करवाढीचा अध्यादेश जारी करत आदर्श आचारसंहितेचा भंगही ...
महापालिकेने मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी कर योग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीविरोधात महापालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी सोमवारी (दि. २३) घोषणाबाजी करीत आंदोलन केले. शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसह विविध क ...
शहरातील इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून, त्यांच्याकडून महासभेसह स्थायी समितीच्या अधिकाराचे हनन झाल्याचा आरोप सोमवारी (दि.२३) महापालिकेच्या विशेष महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला ...
नाशिक महापालिकेने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ नाशिक शहरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू असतानाच मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राष्टवादीचे आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेने केलेली बेकायदेशीर ...
स्थायी समिती व महासभा यांना विचारात न घेता व चौकशीची संधी न देता करयोग्य मूल्य वाढविणे अथवा करवाढ करण्याचे स्वतंत्र अधिकार आयुक्तांना नाहीत. ते मूळ अधिकार स्थायी समिती व महासभा यांनाच आहेत. ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आं ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शहरात विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीचे करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या वाढीविरोधी येत्या सोमवारी (दि.२३) होणाऱ्या विशेष महासभेत चर्चा होऊन निर्णयाची प्रतीक्षा असतानाच विधानपरिषदेची निवडणूक आचा ...