शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत. ...
महापालिकेने कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीत निश्चित केलेल्या हॉकर्स झोनविरुद्ध स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवित उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने प्रस्तावित हॉकर्स झोनला स्थगिती दिली असून, येत्या ४ जूनला पुढील सुनावणी होणार आहे. ...
महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सपाठोपाठ आता तळघरांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची तयारी चालविली असून, नगररचना विभागाने २८१ ठिकाणांची यादी कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे रवाना केली आहे. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे लक ...
महाराष्ट शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे इंग्रजी शीर्षक अडचणीत सापडले आहे. ...