महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजूर असलेल्या सर्व कामांच्या निविदा जून महिन्यात काढण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. यापुढे सर्व प्राकलने जीओ टॅग फोटोसह सादर करण्याचेही बंधन घालण्यात आल ...
‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी विभागातील पडके वाडे, धोकादायक इमारतींबाबत भाडेकरू तसेच मालकांना लेखी नोटिसा बजावून आपली कागदोपत्री जबाबदारी पार पाडत आहे. ...
महापालिकेने गोदावरी नदीतीरावरील पूररेषेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्याची तयारी चालविली असून, आनंदवली शिवारातील आसारामबापू आश्रमातील वाढीव बांधकामही पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. गोदावरी नदीकिनारी पूररेषेत ...
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून जेलरोड परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत पत्र्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याने अतिक्रमितधारकांचे धाबे दणाणले आहे. ...
सिडको भागातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे, ड्रेनेज लाइन तसेच पाण्याच्या पाइपलाइनच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाबरोबरच सिडको भागातील अनधिकृतपणे केलेले बांधकाम नियमानुसार हटविले जाईल. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आयुक्त तुक ...
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल नोटिसा बजावल्यानंतर शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सवर येत्या सोमवारपासून (दि.२१) हातोडा पडणार आहे. ...