स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किमी मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, सदर कामास पुढील सप्ताहात सुरुवात होणार असल्याची माहिती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्य ...
सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे. ...
शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ...
महाराष्ट नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असली तरी, मुदतीत प्रकरणे सादर करणे अवघड असल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी महासभा बोलावून तसा ठराव राज्य शासन ...
महापालिकेने १५ वर्षांपूर्वी गोरगरीब, आर्थिक दुर्बल कुटुंबीयांना नजरेसमोर ठेवून सुरू केलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ सधन कुटुंबीयांकडूनही घेतला जात असल्याने या योजनेवर महापालिकेला दरवर्षी सुमारे दीड ते दोन कोटी रुपये मोजावे लागत आहेत. ...
महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न ...