लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक महापालिकेचा अभियंता बेपत्ता - Marathi News | Nashik Municipal Corporation's Engineer missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेचा अभियंता बेपत्ता

नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाययक अभियंता रवी पाटील हे शनिवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. ...

तुकाराम मुंढे  १५ दिवसांच्या रजेवर - Marathi News |  Tukaram Mundhe on 15-day leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे  १५ दिवसांच्या रजेवर

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफि ...

लॉन्सवरील कारवाई; आयुक्तांचा माफीनामा - Marathi News |  Action on the lawns; Commissioner's apology | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉन्सवरील कारवाई; आयुक्तांचा माफीनामा

नाशिक : आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२५) झालेल्या सुनावणीत आयुक्त तुकाराम मुंढे यांना फटकारले आणि ...

सिडकोतील रस्त्यांवरील  अनधिकृत बांधकामे हटणारच - Marathi News |  Unauthorized constructions on roads in CIDC will be removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील रस्त्यांवरील  अनधिकृत बांधकामे हटणारच

सिडकोतील रस्त्यांवर ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभे राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी लाल खुणा करण्याचे काम सुरू आहे. घरांमधील वाढीव बांधकामांना हात घातलेला नाही. मार्किंगच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कोणत्याही ...

सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Front on CIDCO departmental office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा

अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया ...

एलईडी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता दोषी - Marathi News |  Retired Deputy Engineer convicted in case of LED scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एलईडी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता दोषी

महापालिकेत गाजलेल्या एलईडी खरेदी घोटाळा प्रकरणी निवृत्त उपअभियंता (विद्युत) नारायण गोपाळ आगरकर यांना विभागीय चौकशीत दोषी ठरवण्यात आले असून, सेवा कालावधीत नेमून दिलेल्या कामकाजात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता तसेच कर्तव्य पार पाडताना सचोटी ठेवली नसल्यान ...

अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात लाल फुली हीच नोटीस! - Marathi News |  Notice of red flowers only to remove unauthorized constructions! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात लाल फुली हीच नोटीस!

सिडको विभागात ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात महापालिकेने रेखांकन सुरू केल्याने सिडकोकरांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी (दि.२३) सिडकोतील नागरिकांसह काही नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे या ...

जनक्षोभानंतर आमदारद्वयी रस्त्यावर - Marathi News | After the massacre, the MLAs on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनक्षोभानंतर आमदारद्वयी रस्त्यावर

महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्य ...